स्थानिक

शिरूर रामलिंग ग्रामपंचायतीचा उपसरपंचपदी संजय शिंदे यांची बिनविरोध

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}  शिरूर रामलिंग ग्रामपंचायतीचा उपसरपंचपदी संजय शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

oplus_131106

उपसरपंच सचिन घावटे यांच्या राजिनाम्या नंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदा करिता झालेल्या निवडणुकी मध्ये संजय शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

oplus_131074

निवडी नंतर शिंदे यांच्या विविध संस्था संघटना यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, पंचायत समितीचे सभापती स्वाती घावटे, सरपंच शिल्पा गायकवाड, माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे,बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे,लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, शिरूर शहर विकास आघाडी चे अध्यक्ष सुभाष पवार, माजी पंचायत समितीचे सदस्य दादापाटील घावटे,माजी सरपंच अरुण घावटे, विठ्ठल घावटे, नामदेवराव जाधव, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, नगरसेवक अभिजित पाचर्णे, माजी उपसरपंच सचिन घावटे, बाबाजी वर्पे, नामदेवराव घावटे, भरत बो- हाडे, नितीन बो-हाडे, अभिलेष घावटे, , रामा जामदार, नामदेवराव घावटे, अण्णापूरचे उपसरपंच संतोष शिंदे, स्वाती बो -हाडे, शिवाजी महाजन श्यामकांत वर्पे, नवनाथ फरगडे, डॉ. आखिलेश राजूरकर, पोपटराव दसगुडे, हॉटेल वैभवचे अनिल सोनवणे, माजी सरपंच प्रकाश थोरात, आदी यावेळी उपस्थित होते.

शिंदे यांनी यापूर्वी सन २००३ मध्ये शिरूर ग्रामीणचे उपसरपंच म्हणून काम पाहिले असून ते प्रसिद्ध असे उद्योजक आहेत.शिंदे निवडी नंतर शिंदे म्हणाले की शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. ग्रामपंचायती चे उत्पन्न वाढी साठी प्रयत्न करण्यात येईल.अंतर्गत रस्ते मार्गी लावण्यासाठी ही प्रयत्न करण्यात येतील.वाढत्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत ची पाणी साठवण क्षमता वाढवावी लागेल. सूत्रसंचालन किरण घावटे यांनी तर आभार बाबाजी वर्पे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button