क्राईम
7 इलेक्ट्रीक मोटार पंपातील ७० किलो वजनाच्या तांब्याचा तारांची चोरी

यासंदर्भात गणेश बाळासो कोळपे वय 33 रा. गुनाट कोळपेवाडी ता. शिरूर जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे .
अज्ञात चोरट्याने कोळपे यांच्या
अज्ञात चोरट्याने कोळपे यांच्या चिंचणी धरणालगत असलेल्या इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटारी मधील तांब्याच्या तारा मोटारी खोलुन चोरून नेल्या आहेत.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे तपास करीत आहे .


