शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम २४ )मोटार सायकलला टेंम्पोने दिलेल्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला . तर दोन जण जखमी झाले आहेत . करणसिंग ग्यारसिंग जमरे वय ४९ वर्ष, रा. , जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जि. राजपुर, राज्य मध्य प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून टिकम जमरे व गेंदालाल जमरे हे दोघे जखमी झाले आहेत .
स्वर्गिय माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त शिरुर येथे अभिवादन
स्वर्गिय माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त शिरुर येथे अभिवादन
कंटेनर रस्त्याच्या कडेला असणारा इलेक्ट्रीक पोलला धडकून कंटेनर मधून सांडलेल्या डिझेल मुळे लागलेल्या आगीत कंटेनर सह आतील माल जळून खाक , २१ लाख रु चे नूकसान
कंटेनर रस्त्याच्या कडेला असणारा इलेक्ट्रीक पोलला धडकून कंटेनर मधून सांडलेल्या डिझेल मुळे लागलेल्या आगीत कंटेनर सह आतील माल जळून खाक , २१ लाख रु चे नूकसान
Related Articles
Check Also
Close
या संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात 11मार्च 2025 रोजी सव्वाबाराचा सुमारास झाला . याबाबत रोहन अजित सरनोत, वय -३८ वर्ष, व्यवसाय, कॉन्टॅक्टर, रा. दौंड, ता. दौंड, जि. पुणे यांनी अज्ञात टेंम्पो वरील अज्ञात चालका विरोधात फिर्याद दिली आहे .