शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम ) यशवंतराव चव्हाण चौक( डंबे नाला ) येथील जुन्या पिढीतील व्यवसायिक अशोकराव मधुकर ओतारी वय- ७५ यांचे निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी , बंधू , २ मुले , मुली , जावई , सूना , पुतणे , नातवंडे असा मोठा परीवार आहे . व्यवसायिक अभिजीत ओतारी व पकंज ओतारी यांचे ते वडिल होत . अंत्ययात्रा गुरुवार दिनांक १ मे रोजी सकाळी ९ वाजता यशवंतराव चव्हाण चौक ( डंबेनाला ) येथून अमरधाम शिरुर येथे जाईल .