शिरुर ( डेली न्यूज पोस्ट -२४)
शिरुर शहर परिसरात आज सोमवार दिनांक १२ मे रोजी पहाटे पाऊसाने हजेरी लावली.
शिरूर शहर परिसरात काल पासुन
मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता . या उकाड्याने व गरमीने नागरिक हैराण झाले होते . पहाटे साडेचार वाजता मोठ मोठ्या पाउसांचे थेंबाने पाउसाने बरसणास सुरुवात केली .
पाउसाससुरुवात झाल्यावर काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता . पाउसाच्या आगमानाने हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिक सुखावले गेले .
