Uncategorizedक्राईम

45 वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा मृत्यू.

मयत झालेली व्यक्ती ही ४५ वर्षाची पुरुष असून , अंगात पांढरे रंगाचा टि शर्ट निळे रंगाची ट्रक पॅन्ट आहेकाही माहिती असल्यास पोलीस स्टेशन ०२१३८ - २२२१३९ किंवा मो.नं. ९५५२५६२३४२, संपर्क करण्याचे आवाहन.

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}
शिरूर चौफुला राज्य महामार्गावर न्हावरा ते चौफुला रस्त्यावरील
आंधळगावा जवळील सीएनजी पेट्रोल पंप जवळ 45 वर्षाचा अज्ञात व्यक्ती आढळून आली होती. या व्यक्तीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पो.हवा एस. व्ही. पवार सासवड याबाबत खबर दिली आहे.मयत झालेली व्यक्ती ही ४५ वर्षाची पुरुष असून , अंगात पांढरे रंगाचा टि शर्ट निळे रंगाची ट्रक पॅन्ट आहे. या व्यक्तीस सुरुवातीस उपचारासाठी करिता न्हावरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.त्यानंतर पुढील उपचारा करिता पुणे येथिल ससून रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान निधन झाले .
वरील वर्णनाचे मिंसींग संदर्भात काही माहिती असल्यास पोलीस स्टेशन ०२१३८ – २२२१३९ किंवा मो.नं. ९५५२५६२३४२, संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व पोलीस हवालदार
एस.पी. खबाले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button