अपघात
दोन वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ नागरिक ठार तर एक जण जखमी

शिरूर दिनांक( डेली न्यूज पोस्ट टीम -24) – शिरूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत एक महिला व एक ज्येष्ठ नागरिक ठार तर एक जखमी झाला.



मागील सीटवर बसलेले पोपट पर्वती ताम्हाणे (62) जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला. या प्रकरणी भा.न्या.सं. कलम 106(1), 281, 125(a)(b) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास पोलीस उपनिरीक्षक पासलकर करत आहेत.
आरोपी चालक वाहनासह पळून गेला. या प्रकरणी सुनील बागल यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पीएसआय चव्हाण करत आहेत.