शिरूर(डेली न्यूज पोस्ट टीम -24)
प्रीतमप्रकाश नगर येथील ज्येष्ठ नागरिक व भारतीय दूरसंचार निगम ( बीएसएनएल ) मधील सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मणराव माधवराव ठाणगे वय -81 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्याच्या पश्चात दोन मुले,, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.लक्ष्मणराव ठाणगे यांचा परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग असायचा.
हॉटेल व्यवसायिक भाऊसाहेब ठाणगे व गणेश ठाणगे यांचे ते वडील होत. आर्किटेक्ट मकरंद ठाणगे हे त्यांचे नातू होत .
दशक्रिया विधी मंगळवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा.कुंभार घाट, शिरूर येथे आहे.