क्राईम
Related Articles
९० वर्षीय महिलेच्या गळ्यातील ६ तोळे दागिने हिसकावणारा २४ तासांत जेरबंद शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ४.८० लाखांचा ऐवज हस्तगत
February 24, 2026
भरधाव ट्रकने धडक दिल्याने महिला मृत्यूमुखी
February 17, 2026
रामलिंग परिसरात दुहेरी चोरी; दागिने व दुचाकी लंपास
February 16, 2026
Check Also
Close
-
रामलिंग परिसरात दुहेरी चोरी; दागिने व दुचाकी लंपासFebruary 16, 2026
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम, 24}सरदवाडी (ता. शिरूर) येथील आयएमव्ही कंपनीजवळ झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी शिरूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयितांना अटक केली आहे. संतोष बाळासो पवार (वय २४, रा. करडे, ता. शिरूर) असे मयताचे नाव आहे.
छाती, हात व पाठीवर वार करून गंभीर जखमी केल्याने त्यांचा मृत्यू झाला.

तपास पथकात पोसई गोविंद खटींग, सहाय्यकफौजदार गणेश देशमाने, पो.हवालदार बाळकृष्ण वाडेकर, नितीन सुद्रिक, बाळु भवर, विनोद मोरे, भरत खेंगट, अक्षय कळमकर, पो.कॉ. निरज पिसाळ, अर्जुन भालसिंग, नितेश थोरात, विकी राजेभोसले, भाऊसाहेब ठोसरे, सचिन भोई, राजु मांगडे, वैभव शेलार यांचा समावेश होता.
