क्राईम
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: रांजणगाव गणपती येथे नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणांकडून पैसे उकळून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.




