शैक्षणिक
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलचे २८वे वार्षिक स्नेहसंमेलन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले.

विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे, मुख्याध्यापक मारुती कदम, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार, बालाजी शाळेचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, साधना इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चनाकुमारी, ज्ञानगंगा शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा लंघे, आदी मान्यवर उपस्थित होते.





