अपघात
Related Articles
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
May 24, 2026
टेम्पो व मोटारसायकल अपघात १ जण ठार तर २ जखमी
May 17, 2026
सिमेंट मिक्सरचे चाक चेहऱ्यावरून गेल्याने मृत्यू
May 14, 2026
Check Also
Close

किरण देवीनाथ जोगी (वय २४, रा. लादवास, ता. मांडल, जि. भिलवाडा, राजस्थान) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी राजू श्रीराम गाड्री (वय २८, व्यवसाय आईस्क्रीम विक्री) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळाल्यानंतर फिर्यादी घटनास्थळी पोहोचले. तेथे किरण जोगी व दुसरा दुचाकीस्वार सिताराम काशिनाथ शेट्टे (वय ५४, रा. संविदणे, ता. शिरूर) हे दोघेही रस्त्यावर पडलेले व त्यांच्या दुचाकी समोरासमोर धडकलेली आढळून आल्या.


