निधन वृत्त
शिरुर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}:वाडा कॉलनी येथील जुन्या पिढीतील श्रीमती भारतीबेन प्रवीणचंद्र शहा वय ८४ यांचे निधन झाले.दिवगंत डॉ. दिनेश शहा व हितेश शहा यांच्या त्या मातोश्री होत.
तर दंतचिकित्सक डॉ. कुणाल शहा यांच्या त्या आजी होत. भारतीबेन शहा यांच्या परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यात सहभाग असायचा. अमरधाम स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणा त शहा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

