राष्ट्रीय
Related Articles
Check Also
Close

शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून नगरसेवकांमधूनच भविष्यात मोठे आणि सक्षम नेतृत्व घडू शकते. मात्र पालिकेतील कामकाज अधिक प्रभावीपणे राबवायचे असेल तर नगरसेवकांनी विविध कायदे, प्रशासन, विकास प्रक्रिया यांचे सखोल ज्ञान प्रशिक्षणाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय संचालक, स्थानिक स्वराज्य संस्था तथा माजी महानगरपालिका आयुक्त जीवन सोनवणे यांनी केले.



यांचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर माजी सरपंच शिवाजीराव कदम, ज्ञानदेव देवखिळे, बाळासाहेब शेवाळे, नंदकिशोर रोडे, रावसाहेब आदक यांच्या सन्मान करण्यात आला.
