धार्मिंकविशेष

श्री. सदगुरु शंकर महाराज यांच्या ७८ व्या समाधी  सोहळानिमित्त राम आळी शिरुर येथील श्री.सदगुरु शंकर महाराज चरण पादुका मंदिर येथे सोमवार दिनांक ५  मे २०२५  रोजी विविध धार्मिक कार्यक्रम

शिरुर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)श्री. सदगुरु शंकर महाराज यांच्या ७८ व्या समाधी  सोहळानिमित्त राम आळी शिरुर येथील श्री.सदगुरु शंकर महाराज चरण पादुका मंदिर येथे सोमवार दिनांक ५  मे २०२५  रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती नानासाहेब कुटे यांनी दिली .
अभिषेक सह भजन महाआरती व प्रसाद वाटप कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे . भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुटे यांनी केले आहे .

पांडुरंगराव मारुतीराव धुमाळ यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
पांडुरंगराव मारुतीराव धुमाळ यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button