अपघात
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}तालुक्यातील सरदवाडी हद्दीत राजस्थान ढाब्याच्या पार्किंगमध्ये ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






