Related Articles
Check Also
Close
शिरूर : तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी एकूण ३०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
राजेंद्र जासूद, सावित्रा थोरात, राजेंद्र नरवडे, संजय बाफना, संतोष भंडारी, मनसेचे संदीप कडेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे त्याच बरोबर जगदीश पाचर्णे,बापूसाहेब शिंदे, अनिल काशीद यांचा समावेश आहे.




व्यापारी आडते मतदार संघ – संदीप कडेकर, सुदीप गुंदेचा, अजय गांधी,सुनील कांतीलाल बाफना,आरिफ पठाण,संतोष भंडारी,अनुप भंडारी,गणेश गावडे,धनंजय भुजबळ,अजित ओस्तवाल,मयूर ओस्तवाल,संदीप द्सगुडे, नारायण भोसले,बाळासाहेब टेमगिरे, शैलेन्द्र मांढरे,संतोषकुमार भटेवरा, दिलीप रुणवाल,सचिन गुंदेचा , सचिन ढमढेरे,


