महाराष्ट्र
Check Also
Close

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांची निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे मितेश गादिया यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.




o