महाराष्ट्र
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}देशाच्या आर्थिक प्रगतीत व्यापारी वर्गाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून बदलत्या काळात सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले.
मामा धोंडगे, नगरसेवक राजेंद्र लोळगे, नगरसेवक उमेश शेळके, भाजपच्या रेश्मा शेख, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. संपत लोखंडे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, विजय नरके, निलेश भळगट, महावीर कर्नावट, प्रा. रासकर आदी उपस्थित होते.






