शिरुर दिनांक ( वार्ताहर )
शहरातील रामलिंग केटरिंगचे प्रमुख कैलासचंद उर्फ कैलासमहाराज रामेश्वरप्रसाद खंडेलवाल ( सेवदा ) वय -६५ यांचे निधन झाले .
त्याच्या पश्चात पत्नी , एक मुलगी , २ मुले ,सून , जावई , नातवंडे असा परीवार आहे. व्यवसायिक अमित खंडेलवाल व महेश खंडेलवाल यांचे ते वडिल होत .