शिरूर { डेली न्यूज पोस्ट -24}हलवाई चौक येथील सौ.नीला प्रकाश पुजारी वय -५८ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगी, जावई, एक मुलगा सून नातवंडे ३ दीर असा परिवार आहे.
श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळचे माजी अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्या त्या पत्नी होत. तर हलवाई व्यवसायिक विशाल पुजारी यांच्या त्या आई होत.
श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे संस्थापक सुभाष पुजारी हॉटेल व्यवसायिक हिरालाल पुजारी व राजू पुजारी यांच्या त्या वाहिनी होत.
अंत्ययात्रा – शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता हलवाई चौक येथील राहत्या घरापासून अमरधाम स्माशानभूमी येथे जाईल.