निधन वृत्त
Related Articles
व्यावसायिक ताहीर खान यांचे अकस्मात निधन
5 days ago
मीनाक्षी नंदकुमार कुऱ्हे यांचे निधन
2 weeks ago
Check Also
Close
-
मीनाक्षी नंदकुमार कुऱ्हे यांचे निधन2 weeks ago
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)येथील जुन्या पिढीतील सौ .गंगूबाई प्रभू घावटे वय -८० यांचे निधन झाले .
घावटे या परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यात सक्रिय असायच्या . गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व व्यवसायिक प्रा . राजेराम घावटे यांच्या त्या मातोश्री होत. . अंत्ययात्रा : आज बुधवार दिनांक ११ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता बाबूराव नगर शिरुर येथिल राहत्या घरापासून ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल जवळ जांभळी मळा ,तर्डोबाचीवाडी शिरुर येथे जाईल .
