क्राईम
Check Also
Close
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४ )
या कारवाईत एकुण १,१३,७७५/- रू. किमतीचा माल ज्यामध्ये ३२००/- लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे व जळके रसायन, हातभट्ट्टीची दारू, केमीकलयुक्त ताडी व इतर साधने असा माल जप्त करून जागीन नष्ट केला आहे.
पोलीस हवालदार सुद्रिक, पोलीस हवालदार सांगळे व पोलीस हवालदार भवर यांनी केली . गावठी हातभट्टी सारख्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणा-यांनी त्वरित हे बेकायदेशीर उद्योग बंद करून कायद्याचा आदर करावा. अन्यथा पोलीस प्रशासन कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला आहे .