निधन वृत्त

विशेष न्याय वैद्यकीय अधिकारी कोल्हापूर राजेंद्र ज्ञानेश्वर बेंडभर पाटील वय ४४ यांचे निधन

अंत्ययात्रा बुधवार दि .७ मे रोजी रात्री ११ वा . रेव्हन्यू कॉलनी शिरुर येथील राहत्या घरापासून अमरधाम स्मशानभूमी येथे जाईल

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )विशेष न्याय वैद्यकीय अधिकारी कोल्हापूर राजेंद्र ज्ञानेश्वर बेंडभर पाटील वय ४४ यांचे दुपारी निधन झाले. मंडलाधिकारी विजय बेंडभर यांचे ते बंधू होत . तर सेवानिवृत्त मंडलाधिकारी  ज्ञानेश्वर बेंडभर यांचे ते चिरंजीव होत .
अंत्ययात्रा –
आज बुधवार दि. ७ मे रोजी रात्री ११ वाजता रेव्हन्यू कॉलनी शिरुर येथील राहत्या घरापासून अमरधाम शिरुर येथे जाईल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button