क्राईम
जुन्या भांडणातून युवकाचा निर्घृण खून; आरोपी जेरबंद
शिरूर डीबी पथक व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई



त्यानंतर अज्ञात कारणावरून वाद होऊन त्यांनी ढोबळे याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने मारहाण केली. या मारहाणीमध्ये संतोष ढोबळे याचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सचिन मांमडवाड, यश मांदीलकर आणि त्यांचा एक विधीसंघर्षित बालक साथीदार यांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी जुना वाद डोक्यात ठेवून खून केल्याची कबुली दिली.
विधीसंघर्षित बालकास बालन्यायमंडळ, येरवडा येथे नेण्यात आले . या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत करत आहेत.

