क्राईम
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: मोटारसायकलच्या फायनान्सचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची घटना शिरूर शहरात घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








