राष्ट्रीय
Check Also
Close

काही व्यक्ती पदापलीकडे जाऊन लोकांच्या मनात घर करतात.शिरूरकरांसाठी अजितदादा पवार हे फक्त उपमुख्यमंत्री नव्हते,तर विकासाचे पालकत्व घेणारे आपलेच माणूस होते.त्यांच्या निधनाच्या बातमीने शिरूरकर निःशब्द झाले.नेहमी गजबजलेली बाजारपेठ शांत झाली,बसस्थानकावरची वर्दळ थांबली,आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत एकच प्रश्न दिसत होता —“हे खरंच झालंय का?”शिरूर विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.




त्या वेळी अनाथ, गरजू विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अजितदादा भावुक झाल्याचे अनेकांनी पाहिले होते.