राजकीय
शिरूरच्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व. भाजपचे ५ तर एक अपक्ष विजयी




या निवडणुकीत 14 पैकी ८ जागावर विजय मिळवीत राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर घड्याळाची सत्ता आणली.तर भाजपाला ५ अपक्षाला एक जागा मिळाली. दोन्ही शिवसेनेला कोठे ही खाते उघडता आले नाही.





