क्राईम
Related Articles
Check Also
Close

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: महाशिवरात्रीच्या यात्रेचा दिवशी रामलिंग परिसरात रविवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास दुहेरी चोरीची घटना घडली. मंदिर परिसरातून एका महिलेच्या मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्या चोरट्याने लंपास केल्या,
तर बाहेरील पार्किंगमधून दुचाकी चोरीस गेल्याची नोंद शिरूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.



