Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: “नम्रपणे, सभ्यतेने आणि एकत्रितपणे जीवन जगा,” असे हृदयस्पर्शी आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांनी केले. त्यांच्या अमृतवाणीमधून सुरू असलेल्या श्री शिव महापुराण कथेने शिरूर परिसरात अक्षरशः भक्तीचा महासागर उसळला आहे.









