निधन वृत्त
व्यवसायिक रोहित अमृतलाल बिहाणी यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
व्यवसायिक रोहित अमृतलाल बिहाणी वय ४२ यांचे अकस्मात निधन झाले.त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी, चुलते असा मोठा परिवार आहे.
धार्मिक व सामाजिक कार्यात ही त्याच्या सहभाग असायचा.
सुनिल बिहाणी , संजय बिहाणी , संतोष बिहाणी , अनिल बिहाणी संदीप बिहाणी यांचे ते पुतणे होत.
हर्षल बिहाणी , हितेश बिहाणी , पंकज बिहाणी यांचे बंधू होत. आरोह बिहाणी व नीरजा बिहाणी यांचे ते वडील होत.





बिहाणी यांच्यावर वैकुंठ स्मशान भूमी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
