शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर येथील कौशल्या चंदूलाल भटेवरा (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भटेवरा परिवारासह शिरूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्या शिरूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक चंदूलाल भटेवरा यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, तीन दीर, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पियुष भटेवरा व प्रिया बोकरिया यांच्या त्या आई होत, तर नंदूशेठ भटेवरा,संजय भटेवरा व राजेंद्र भटेवरा यांच्या त्या वाहिनी होत.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शिरूर येथील सुभाष चौकातील राहत्या घरापासून निघणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.