निधन वृत्त
Related Articles
प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे यांचे निधन
2 weeks ago
सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन
2 weeks ago
शिरूर, दि. २२ (डेली न्यूज पोस्ट टीम 24}): श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक शंकर रामा इधाते यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




