महाराष्ट्र
शिरूर बायपास रस्त्यावर ३८ बॅरिगेट; शिरूर पोलिसांची तातडीची उपाययोजना
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या गंभीर अपघातांना आळा घालण्यासाठी शिरूर पोलिसांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.


या घटनेनंतर महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली.


