अपघात



अपघातामध्ये सौ.आरती गणेश सावंत वय 33 वर्ष राहणार गंगा फेज 3 जुडिओ मॉलचे पाठीमागे शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या मरण पावल्या . तर त्यांची मुलगी स्वराली गणेश सावंत वय 12 वर्ष व मुलगा स्वराज गणेश सावंत वय 15 वर्ष मुलगा जखमी झाले . अपघाताची खबर न देता वाहन चालक पळून गेला. यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण करीत आहेत .