Uncategorized

कल्पना किसनराव दसगुडे यांचे निधन

शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम -24 )
येथील यशवंत कॉलनी येथील कल्पना किसनराव दसगुडे  वय-65 यांचे निधन झाले.
त्याच्या पश्चात पती , दोन मुले असा परीवार आहे. .निलायम व्हरायटीजचे किसनराव धोंडिबा दसगुडे यांच्या त्या पत्नी होत . तर व्यवसायिक अमित दसगुडे आणि निखिल दसगुडे यांच्या त्या मातोश्री होत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button