निधन वृत्त

जुन्या पिढीतील श्रीकिसन चव्हाण यांचे निधन

दशक्रिया सोमवार दिनांक २२ डिसेंबर रोजी रामलिंग, ता. शिरूर येथे.

शिरूर  { डेली न्यूज पोस्ट टीम -24 }सरदवाडी, ता. शिरूर येथील जुन्या पिढीतील श्रीकिसन महादू चव्हाण वय ८६ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी तीन मुले, , सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीकिसन चव्हाण हे राज्य सरकारच्या आरोग्य विभागात  वाहनचालक होते.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकरिणी सदस्य राजेंद्र चव्हाण व व्यवसायिक धनंजय चव्हाण व पोलिनोव्हा रेजिन्स कंपनीचे उद्योगपती नामदेव चव्हाण यांचे ते वडील होत. तर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ वैजयंती राजेंद्र चव्हाण यांचे ते सासरे होत.

.दशक्रिया विधी -सोमवार दिनांक २२ डिसेंबर रोजी रामलिंग, ता. शिरूर येथे होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button