राजकीय
नगराध्यक्ष पद हे सेवेचे व जबाबदारीचे :नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे




शिरूर [डेली न्यूज पोस्ट टीम 24)शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी आज विधिवत स्वीकारली. पदग्रहणापूर्वी त्यांनी माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर मिरवणुकीने त्या नगरपरिषद कार्यालयात दाखल झाल्या.

म्हाडाच्या माध्यमातून नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून, भविष्यात शिरूर शहर स्मार्ट सिटी म्हणून उभे राहावे.”


