महाराष्ट्र
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर कायम असून गेल्या दोन दिवसांत वनविभागाने दोन बिबट्यांना सुरक्षितरित्या जेरबंद करून माणिकडोह येथील बिबट केंद्रात रवाना केले आहे. 


माणिकडोह बचाव केंद्रात पाठविण्यात आले आहेत. वनविभागाकडून संवेदनशील भागांमध्ये सातत्याने पाहणी सुरू असून नागरिकांच्या तक्रारींनुसार पिंजरे लावण्याची कार्यवाही केली जात आहे.

