क्राईम
-
कामगारांना रोडवर अडवून मोबाईल लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}कामगारांना अडवून मोबाईल फोन व दुचाकी लुटण्याच्या प्रकारात सहभागी असलेल्या टोळीचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश…
Read More » -
वाहनांचे टायर चोरणाऱ्या टोळीला अटक; चार आरोपी जेरबंद, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरूर {डेली न्यूज पोस्ट 24}पिकअप वाहनांचे टायर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत चार…
Read More » -
वीजेच्या शॉक बसून १९ वर्षीय पर प्रांतीय तरुणाचा मृत्यू;
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24): शिरूर येथील मार्केट यार्ड परिसरात वीजेचा शॉक बसून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना…
Read More » -
नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, दोघे ताब्यात
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: रांजणगाव गणपती येथे नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणांकडून पैसे उकळून फसवणूक केल्याचा प्रकार…
Read More » -
फायनान्स हप्त्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: मोटारसायकलच्या फायनान्सचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चौघांनी मिळून जीवघेणा…
Read More » -
१४ वर्षीय दिव्यांग मुलीचा अज्ञात प्राण्याचा हल्ल्यात मृत्यू; वनविभाग व पोलिसांची संयुक्त चौकशी
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24} सोनेसांगवी, ता. शिरूर येथे पहाटे एका १४ वर्षीय दिव्यांग मुलीचा अज्ञात अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात…
Read More » -
शेळी-बोकड चोरी प्रकरणी दोघांना अटक, पाच गुन्ह्यांची उकल
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: मोटारसायकलवरून येऊन शेळी-बोकडे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक करत एकूण पाच गुन्ह्यांची…
Read More » -
विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
शिरूर{डेली न्यूज पोस्ट टीम 24}: मोटेवाडी, ता. शिरूर येथे वीजेचा धक्का लागून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २७ डिसेंबर…
Read More » -
शिरूर तालुक्यातील एकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका घेतली…
Read More » -
दरोड्याच्या तयारीतील सहा आरोपी जेरबंद
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}रांजणगाव एमआयडीसी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून अटक…
Read More »