-
प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात…
Read More » -
(no title)
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिरूर नगरपरिषद आणि शिरूर रिक्रिएशन क्लब…
Read More » -
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिसांची २ संप्टेबरला महत्त्वपूर्ण बैठक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिसांकडून उद्या, बुधवार (दि. २ सप्टेंबर) दुपारी…
Read More » -
सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}येथील सुरज नगर परिसरातील रहिवासी सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन झाले.त्याच्या पश्चात पती, मुलगा,…
Read More » -
शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारसंख्येत तब्बल १ लाख ९ हजार ८४५ मतदारांची घट
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत १९८ शिरूर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी…
Read More » -
शिरूर शहराच्या मतदारयादीत मोठी घट; तब्बल ७,८९८ मतदार वगळले
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मतदारयादीच्या सखोल निरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) शिरूर नगरपालिकेची प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली असून, या…
Read More » -
भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: रांजणगाव ते सोनेसांगवी पठार मार्गावर भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने दुचाकीला समोरून जोरदार धडक…
Read More » -
शिरूरमध्ये प्रथमच ‘कानबाई माता उत्सव’; २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}खान्देशकरांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई माता उत्सवाचे शिरूरमध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. कानबाई माता…
Read More » -
बांबूपासून साकारल्या ‘प्रेमाच्या राख्या’; शिरूरमध्ये विशेष मुलांचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता प्रेम, आत्मनिर्भरता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश…
Read More » -
भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी शिरूर येथील ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते राजूभाई शेख यांची निवड
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी शिरूर येथील ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते राजूभाई…
Read More »